Meta-approved WhatsApp Business API & Bulk Service

तुमचा व्यवसाय आता गल्लीत नाही, तर थेट GOOGLE आणि WHATSAPP वर!

मेटा-मान्यताप्राप्त WhatsApp Business API, बल्क मेसेज, ग्रीन टिक व्हेरीफिकेशन, २४/७ ऑटोमेशन आणि डिजिटल व्हिडिओ मार्केटिंगने तुमच्या दुकानाला द्या अखंड ग्राहकांची साथ.

Siddhivinayak AI Utsav - SAVI WhatsApp Business Solutions
Professional Message
प्रमोशनल बल्क मेसेज
✅
व्हॉट्सॲप ऑफिशियल API
WhatsApp Business Creative
WhatsApp डिस्प्ले & व्हिडिओ Ads
जलद आणि विश्वासार्ह मेसेज डिलिव्हरी
Meta-मान्यताप्राप्त WhatsApp Business API
Meta Verified Business Profile
२४x७ ऑटोमॅटिक चॅटबॉट सपोर्ट

व्हॉट्सॲप बल्क मेसेज & Official API सोल्यूशन्स

तुमच्या व्यवसायाची विक्री वाढवण्यासाठी आणि विश्वास वाढवण्यासाठी Meta-मान्यताप्राप्त अधिकृत टूल्स

प्रमोशनल बल्क मेसेज

हजारो ग्राहकांपर्यंत एका क्लिकवर तुमच्या नवीन ऑफर्स आणि प्रॉडक्ट्सचे मेसेजेस थेट पोहोचवा.

  • कमी खर्चात प्रचंड स्थानिक प्रसार
  • जलद डिलिव्हरी
  • थेट दुकानातील विक्रीत वाढ

व्हॉट्सॲप ऑफिशियल API

ग्रीन टिकसह मेटा-मान्यताप्राप्त WhatsApp Business API मिळवा आणि Meta च्या नियमांनुसार सुरक्षित सेवा वापरा.

  • अधिकृत व सुरक्षित क्लाऊड सोल्यूशन
  • जलद एकत्रीकरण (Fast Setup)
  • Meta नियमांनुसार सुरक्षित सेवा

WhatsApp डिस्प्ले & व्हिडिओ Ads

१५ ते ३० किलोमीटर परिसरातील लोकांना व्हॉट्सॲप बल्क मेसेज जाहिराती पाठवा.

  • १५ ते ३० किमी परिसरात थेट पोहोच
  • आकर्षक व्हिडिओ जाहिरात
  • स्थानिक ग्राहक आणि विक्रीत वाढ

इतर डिजिटल मार्केटिंग व ब्रँडिंग सेवा

तुमच्या व्यवसायाला ३६० अंश डिजिटल उपस्थिती मिळवून देणारी आधुनिक टूल्स आणि सेवा

आमच्याबद्दल

सिद्धिविनायक AI उत्सव (SVAI) स्थानिक दुकानदार आणि व्यवसायिकांना आधुनिक डिजिटल जगात पुढे नेण्यासाठी Meta-मान्यताप्राप्त WhatsApp Business API सोल्यूशन्स देते.

संपर्क करा

आजच तुमचा व्यवसाय डिजिटल करा

💬
अटी आणि नियम | गोपनीयता धोरण | रिफंड धोरण | Meta API डिस्क्लेमर